आयरिश रॉड्रिग्ज यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आता 15 डिसेंबर रोजी निकाल दिला जाणार आहे.उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने आपला निवडा 15 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवला आहे.