कळंगुट पोलिसांनी गांजा बाळगल्या प्रकरणी हिमाचल प्रदेशच्या पर्यटकास अटक केली. दावा तशेरींग या 40 वर्षीय पर्यटकाला कळंगुट पोलिसांनी 18 ग्राम चरससह अटक केली.