काँग्रेसतर्फे पणजी मतदारसंघातुन गिरीश चोडणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे बहुतेक आमदार उपस्थित होते.वाळपईचे उमेदवार रॉय नाईक हे देखील यावेळी हजर होते.