कळंगुट पोलिसांनी काल केलेल्या कारवाईमध्ये 8 हजार रूपयांचा गांजा बाळगल्या प्रकरणी वाराणसी-उत्तर प्रदेश येथील अभिषेक उपाध्याय या 25 वर्षीय युवकास अटक केली आहे.गेल्या काही दिवसात ड्रग्स विरोधी कारवाईत अनेकांना अटक करण्यात आली आहे.