गोवा सरकारने 2004 मध्ये सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा नजरेसमोर ठेवून गुटखा आणि तंबाखुवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने आज योग्य ठरवली. घोड़ावत कंपनीने बंदी उठवावी यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका आज कोर्टाने फेटाळून लावली.