इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र लवकरच गोव्यात सुरु होणार आहे.गोव्या बरोबर रांची आणि पोंडेंचरी येथे देखील ही केंद्रे सुरु होणार आहेत.ऑगस्ट अखेर पर्यंत गोव्यतील केंद्र सुरु होण्याची शक्यता आहे.