गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांविरोधात कारवाई सुरुच,कळंगुट पोलिसांनी आज चौघांविरोधात नोंदवला गुन्हा,अटक केल्यांमध्ये दोघे मध्य प्रदेशचे तर झारखंड आणि छत्तीसगढ़ मधील प्रत्येकि एका पर्यटकाचा समावेश