दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक(आयएएस) यांची केंद्रात बदली झाली असून त्यांच्या जागी अंजली शेरावत(आयएएस)यांची नियुक्ति करण्यात आली आहे.