गोवा कस्टम विभागाने ओमान एअरवेजच्या विमानाने दाबोळी विमानतळावर उतरलेल्या केरळच्या 2 प्रवाशांकडून सोने,विदेशी सिगार आणि साफरॉन जप्त केले.ज्याची किंमत 15 लाख रुपये आहे.