एमइएस कॉलेजच्या सोहिल शेख या 19 वर्षीय युवकाचा आज दुपारी नेत्रावळी येथील सावरी धबधब्यात बुडून मृत्यू झाला.सोहिल आणि त्याचे मित्र सहली साठी नेत्रावळी येथील सावरी धबधब्याजवळ आले होते.त्यावेळी ही दुर्घटना घडली.सोहिल हा एमइएस कॉलेजचा विद्यार्थी होता.तो सडा-वास्को येथील रहिवाशी होता.