नद्यांच्या राष्ट्रीयकरणा बाबत येत्या 2 महिन्याच्या आत सामंजस्य करार केला जाणार आहे.नद्यांचे राष्ट्रीयकरण झाले तरी कुठल्या मार्गाचा वापर करायचा याचा अधिकार मात्र राज्य सरकारकडे असणार आहे.नद्यांमधील जल मार्गावरुन प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकार खाजगी कंपन्यांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आज विधानसभेत देण्यात आली.