आम आदमी पक्षाने आज नवीन पीडीएच्या निर्मितीला जोरदार विरोध दर्शवला. नवीन पीडीएची निर्मिती ही राजकीय तडजोड असून काहींसाठी ते चरण्याचे कुरण ठरणार असल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून केला.