काल पासून पड़त असलेल्या मूसळधार पावसामुळे पारोडा-केपे येथील रस्ता पाण्याखाली गेला आहे. पारोडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरिल वाहतूक आमोणा,चांदोर मार्गे वळवण्यात आलेली आहे