जोरदार वारा पावसाचा जोर कायम असल्याने पडझड चालूच आहे . पालये पेडणे येथील श्री भूमिका मंदिराच्या अग्रशाळेवर भले मोठे आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली , झाड पडल्याची माहिती पेडणे अग्नी शामनदलाच्या जवानांनी धाव घेवून झाड कापून अडथळे दूर केले , नकुळ वेर्णेकर , प्रशांत धारगळकर , फटू नाईक , लक्षदीप हरमलकर . मनोज साळगावकर , महादेव गांवस , हनुमंत मलिक ,प्रशांत शेटगावकर , नितीन चोडणकर , विठ्ठल परब , व अविनाश नाईक आधिनी अडथळे दूर केले