पेडणे तालुक्यातील एकूण सतरा पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदी एकुन१५ पंचायतीवर बिन विरोध निवड तर एकूण दोन पंचायतीवर सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

तुये पंचायतीवर सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदासाठी निवडणूक झाली , पार्से सरपंचपदासाठी मतदान , झाले .

आगरवाडा सरपंच .संगीता नाईक , उपसरपंच =नितीन चोपडेकर .

हरमल =सरपंच अनंत मधुकर गडेकर , उपसरपंच मनीषा आपा नाईक .

खाजणे अमेरे =सत्यवान गावकर ,उपसरपंच नीता मावलान्कर .

कोरगाव = प्रमिला देसाई , उपसरपंच = उदय पालयेकर .

धारगळ = वल्लभ वराडकर ,उपसरपंच = सोनाली साळगावकर .

इब्रामपूर = सोनाली पवार ,उपसरपंच झिलू हळर्णकर

मांद्रे = सरपंच =संतोष बर्डे ,उपसरपंच डेनिस ब्रिटो

मोरजी = शांती मंदार पोके , उपसरपंच .अमित शेटगावकर

ओझरी = संगीता गावकर ,उपसरपंच = सुदाम परब

पालये = मधु परब . उपसरपंच तारिका तारी

पार्से = प्रगती सोपटे ,उपसरपंच अजित मोरजकर

केरी तेरेखोल = नमिता केरकर ,उपसरपंच आकांक्षा शिरगावकर .

ताम्बोसे मोपा = पल्लवी रावूल उपसरपंच मधुसूदन सामंत

तोरसे = ब्रिटो देसौझा , उपसरपंच सुंदरी नाईक

तुये = किशोर नाईक ,उपसरपंच मार्गारेट लोबो

वारखंड =मंदार परब .उपसरपंच पल्लवी परब

विर्नोडा =सरपंच भारत गावडे .उपसरपंच अपर्णा परब .