भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि उद्योजक अनिल होबळे यांच्या विरोधात सुनेचा हूंड्यासाठी छळ आणि सतावणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.होबळे यांची पत्नी संध्या आणि मुलगा मिलिंद यांच्या विरोधात कलम 498A,323,506(2)तसेच आईपीसीच्या कलम 34 मधील 3 आणि 4 या हुंडा विरोधी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.