डिचोली:वडावळ येथे शेती बागायतीचे नुकसान करणाऱ्या रान डुक्कराचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात अड़कून बिबट्याचा मृत्यू झाला.

ही घटना आज सकाळी उघड़किस आली.रान डुक्करांमुळे होणाऱ्या शेती बागायतीच्या नुकसानामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी लावलेल्या दोरीच्या सापळ्यात सापडल्याने बिबट्याचा मृत्यू झाला