शिरोडा येथील रायेश्वर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या बेपत्ता असलेल्या संदीप विश्वकर्मा या 21 वर्षीय युवकाचा शोध सर्वत्र घेतला जात आहे.संदीप हा 20 मे पासून बेपत्ता आहे.त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार फोंडा पोलिसात नोंदवली आहे.संदीपने हिरव्या रंगाचे चौकोन असलेले शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.कोणाला संदीप बद्दल माहिती समजली तर त्यानी संदीपचा भाऊ सुजीत याच्या 9765633931 या मोबाईल क्रमांकावर संपर्क सधावा असे आवाहन करण्यात आले आहे.