वाळपई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे सुपुत्र रॉय नाईक यांनी सादर केला उमेदवारी अर्ज,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे भाजपतर्फे आहेत निवडणूक रिंगणात.