31 मे मध्यरात्री पासून गोव्या 105 कि.मी.च्या लांब किनारपट्टीवर 61 दिवसांच्या मच्छीमारी बंदीची अंमलबजावणी केली जाईल. बंदीच्या संपूर्ण कालावधीत सुमारे 1500 ट्रॉवलर्स गोव्यात मासेमारी करणार नाहीत.